मला कशाबद्दल सांगायचंय ? मला अनुभवाबद्दल सांगायचंय. विशेषतः सध्या मी जी आईची भूमिका बजावित आहे त्याबद्दल.का सांगायचंय ? माझ्या अनेक मैत्रिणींना खरं तर मित्रांना सुद्धा मदत व्हावी म्हणून.ज्या मूल होऊ द्यावं अशा विचारात आहेत, ज्यांना मूल हवं असं वाटतं त्यांच्यासाठी. या निर्णयातले खाच-खळगे समजण्यासाठी. मी एक स्वतन्त्र व्यक्तिमत्व, विचार असणारी मुलगी आहे.
अर्हन , माझा मुलगा आता एक वर्षाचा आहे.म्हणजे आत्तापर्यंत जवळपास दोन वर्षं शारीरिक , मानसिक चढ उतार असणार्या काळाबद्दल , त्या अनुभवाबद्दल लिहायचंय. हे खूप अवघड काम आहे. सर्वप्रथम हे सांगते की, अर्थातच हे अनुभव व्यक्तिगत ,परिस्थितिजन्य आहेत.
Sunday, June 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Hmmn,
vishay changala ahe. wachayala nakki awadel.karan sadhya mi kahishi yach paristhititun jatey. pan jara wistarane lihu shakal ka? sadhyacha likhan thoda trotak watata.
लिहायचं का थांबवलं मॅडम? अर्हन लिहून देत नाही की काय?!
Post a Comment