Sunday, May 11, 2014

Warli Painting

इंदिरा संत यांची "बाहुली"  कविता मला फार आवडते. विशेषतः त्यातली punchline ! "किती किती नी कसल्या कसल्या माझ्या मी हरवुन बसल्या." 

काल जेव्हा हा वारली पेंटीगचा प्रयोग बऱ्याच काळा नंतर 'सापडला', तेव्हा अचानक या ओळीची आठवण झाली. ते पाहून मला वाटलं,  

 किती किती नी कसल्या कसल्या
 मी माझ्या सापडत बसल्या !
No comments:

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला.....

गेले काही दिवस ह्या कवितेच्या / गाण्याच्या ओळी डोक्यात घोळतायत. मनातल्या मनात गुणगुणते आहे. ते शब्द , तो स्वर, ते संगीत.. हात एक तो हळू...