इंदिरा संत यांची "बाहुली" कविता मला फार आवडते. विशेषतः त्यातली punchline !
"किती किती नी कसल्या कसल्या माझ्या मी हरवुन बसल्या."
काल जेव्हा हा वारली पेंटीगचा प्रयोग बऱ्याच काळा नंतर 'सापडला', तेव्हा अचानक या ओळीची आठवण झाली. ते पाहून मला वाटलं,
किती किती नी कसल्या कसल्या
मी माझ्या सापडत बसल्या !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा