उंबरठ्याच्या आत बसून,
एक स्वप्न आकार घेते.
उंबरठ्याबाहेरील,
कल्पनेतील, मनातील, स्वप्नातील विश्वाचे.
पण एक क्षणभरच !
कारण,
लगोलग दुसरा क्षण हजर !
'अपराधी ' पणाची भावना घेऊन,
‘चौकट’ मोडलीस म्हणून !
आणि मग ?
उंबरठ्याबाहेरील,
कल्पनेतील, मनातील, स्वप्नातील विश्वाचे.
पण एक क्षणभरच !
कारण,
लगोलग दुसरा क्षण हजर !
'अपराधी ' पणाची भावना घेऊन,
‘चौकट’ मोडलीस म्हणून !
आणि मग ?
स्वल्पविराम, .....
स्वप्नांना !!! .....
"स्वल्पविराम",
नीट वाचलंत ना ?
"पूर्णविराम" नाही !!!
- तृप्ती
"स्वल्पविराम",
नीट वाचलंत ना ?
"पूर्णविराम" नाही !!!
- तृप्ती
(एक स्त्री /एक लहानग्यांची आई म्हणून जगतांना अनुभवलेलं हे ! जेव्हा आतलं , “स्वतःतलं मूल” साद घालतं तेव्हा त्याला समजावलंय, सांगितलंय.... हा स्वल्पविराम आहे ..संवाद कर संयमाशी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा