Translate

मंगळवार, २९ मे, २०१८

सुख- सुख म्हणतात ते काय असतं ?

सुख- सुख म्हणतात ते काय असतं ?

पहाटे जाग यावी...
पावसाची रिपरिप कानावर पडावी..
अन आपण अंगावरच पांघरूणअजून गुरफटून उब अनुभवावी.

बाहेर पाऊस पडतोय,
हवेत गारवा आहे.
पण आपल्याकडे  ऊब आहे,
पांघरूण आहे ,
सुख आहे.
आजच्या दिवशी सुखी वाटायला इतकं पुरे !

क्या सोच रहे हो ???
सोचो...
सोचो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: