सामान्य-असामान्य फक्त माणसच नसतात तर शब्दही असतात
सामान्य, माणसांच्या दैनंदिन वापरातले,
असामान्य,साहित्यिकांशी सहचर्य असलेले
सामान्य माणूस मळलेल्या वाटेनं जातो
तर असामान्यांच्या चालीने "वाट" निर्माण होते
सामान्यातूनच येते असामान्य,
जग चालायला दोन्ही हवेच,
सामान्य अन असामान्यही,
हवेत शब्द : सामान्य अन असामान्यही
असाव्यात वाटा: सामान्य अन असामान्यही
व्हावीत माणसं माणसं:
सामान्य अन असामान्यही
- Trupti
1 टिप्पणी:
खूप छान माहिती दिली आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण
marathibatmya.in
ह्या वेबसाईटला आवश्य भेट द्या
टिप्पणी पोस्ट करा