स्वान्तः सुखाय
My Experiences, experiments, observations, feelings, musings etc. :-)
Translate
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
होती कोरी पाटी
होती कोरी पाटी
मारल्या काही रेघा
अन, बांधल्या काही गाठी
सोडवत बसता गुंता अन गाठी
भार सोसवेना आता
वाटे हवीहवीशी कोरी पाटी
शोधत बसता पडल्या कशा गाठी
दिसती कित्येक माझ्याच उणिवा
अन काही वाटा नियतीसाठी ?
- तृप्ती
२८/०२/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा